Yeu Kashi Tashi Me Nandayala | ओम आणि स्वीटूची लगीन घाई; पाहा लग्नाचा अफलातून व्हिडिओ
येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत स्वीटू आणि ओम यांचं लग्न होता होता राहिलं . पुढे जो मेलो ड्रामा घडला तो आपण पाहिलाच असेल. पण आता फायनली या दोघांचं लग्न होतंय ते ही खानविलकर आणि साळवी कुंटुंबाच्या संमतीनं. बरं,लग्नासाठी सगळे गेलेयत कोकणात. मांडव सजलाय,व-हाडी नटलीयत,स्वीटू आणि ओमचा थाट तर काही औरच....चला आपणही जाऊया स्वीटूच्या लग्नाला...
#yeukashitashimenandayala #omsweetu #zeemaratahi #marathiserial